MPSC PYQScienceकार्बनचे जग आणि किटोन्सmarathi

कोणत्या अवस्थेमध्ये रूपांतर करून कोळसा अतिशय कार्यक्षम व स्वच्छ इंधन म्हणून वापर करता येतो?

A.द्रव
B.वायू
C.द्रव - धन मिश्रण
D.द्रव - वायू मिश्रण

Correct answer: B

Source paper

विज्ञान – कार्बनचे जग आणि किटोन्स (चाचणी ६)

Practice more questions