MPSC PYQScienceकार्बनचे जग आणि किटोन्सmarathi

ग्राफाईडबद्दल खालील विधाने लक्षात घेऊन योग्य विधाने कोणते ते निवडा? अ. हा मऊ राखाडी काळ्या रंगाचा स्पटीकी पदार्थ आहे. ब. यामध्ये प्रत्येक कार्बन अणू हा शेजारील चार कार्बन अणूशी बंधित असतो. क. याची रचना चतुष्कोनातील त्रिमीतीय असते. ड. ग्राफाईटमध्ये मुक्त इलेक्ट्रॉन असतात म्हणून विद्युत वहन होते.

A.अ, ब, क
B.अ, ब, ड
C.अ, ड
D.अ, ब, क, ड

Correct answer: C

Source paper

विज्ञान – कार्बनचे जग आणि किटोन्स (चाचणी ६)

Practice more questions