MPSC PYQScienceकार्बनचे जग आणि किटोन्सmarathi

खालील विधाने लक्षात घ्या. अ. एकच पदार्थ वेगवेगळ्या भौतिक स्वरूपात परंतु समान रासायनिक स्वरूपात आढळतात त्याला पदार्थाची अपरुपता म्हणतात. ब. हिरा हा कार्बनचा महत्त्वाचा अपरुप आहे. क. हीèयामध्ये प्रत्येक कार्बन अणू इतर तीन कार्बन अणूसोबत बंधित असतो.

A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.अ, ब योग्य
C.अ, क योग्य
D.ब, क योग्य

Correct answer: B

Source paper

विज्ञान – कार्बनचे जग आणि किटोन्स (चाचणी ६)

Practice more questions