MPSC PYQScienceकार्बनचे जग आणि किटोन्सmarathi

खालीलपैकी कार्बनचे अॅलोट्रॉप कोणते ते सांगा? अ. कार्बन हलाईट्स ब. डायमंड क. ग्राफाईट ड. फुलरीन्स इ. कॅऑइट्स

A.अ, ब, क, ड, इ
B.अ, ब, क
C.ब, क, ड
D.अ, ब, ड

Correct answer: C

Source paper

विज्ञान – कार्बनचे जग आणि किटोन्स (चाचणी ६)

Practice more questions