MPSC PYQScienceकार्बनचे जग आणि किटोन्सmarathi
खालील विधाने लक्षात घ्या. अ. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस प्राणी किंवा वनस्पती पासून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मिळणाऱ्या संयुगाला सेंद्रिय संयुग म्हणून ओळखले जात होते नंतरच्या काळात वनस्पती प्राणी यांच्या पासून मिळणारे म्हणण्याऐवजी कार्बनच्या संयुगाला सेंद्रिय संयुग म्हणतात. ब. प्रत्येक वेळेस सेंद्रिय संयुग प्राणी व वनस्पती पासून मिळते ही संकल्पना व्होवलर या शास्त्रज्ञाने मोडून काढली.
A.अ, ब दोन्ही योग्य असून ब हे अ चे योग्य कारण आहे.
B.अ योग्य, ब अयोग्य
C.अ, ब दोन्ही अयोग्य
D.अ, ब दोन्ही योग्य पररू ब हे अ चे योग्य कारण नाही
Correct answer: A