MPSC PYQScienceमूलद्रव्याचे वर्गीकरणmarathi
खालील विधाने विचारात घ्या. अ. वातावरणात सोडियम उघडा ठेवला असता त्याचे चटकन सोडियम ऑक्साईड मध्ये रूपांतर होते असे होऊ नये म्हणून सोडियम कायम पाण्यात ठेवतात. ब. बहूतेक धातूची ऑक्साईड पाण्यात विरघळत नाहीत परंतु काही धातू - ऑक्साईड पाण्यात विरघळून आम्लारी तयार करतात.
A.फक्त अ योग्य
B.फक्त ब योग्य
C.अ, ब दोन्ही योग्य
D.अ, ब दोन्ही अयोग्य
Correct answer: B