MPSC PYQScienceमूलद्रव्याचे वर्गीकरणmarathiखालीलपैकी कोणत्या धातूची साधारणतः पाण्याबरोबर अभिक्रिया अजिबात होत नाही? अ. सोने ब. चांदी क. तांबे ड. मॅग्नेशियमA.अ, ब, क, डB.अ, ब, कC.अ, बD.वरीलपैकी नाहीCorrect answer: BSource paperविज्ञान – मूलद्रव्याचे वर्गीकरण (चाचणी ५)Practice more questions