MPSC PYQScienceमूलद्रव्याचे वर्गीकरणmarathi

खालील धातू विचारात घ्या. चढत्या घनेतनुसार त्यांची क्रमवारी लिहा. अ. प्लॅटीनम ब. सोने क. तांबे ड. शिसे

A.क, ड, ब, अ
B.ड, क, ब, अ
C.अ, ब, क, ड
D.क, ड, अ, ब

Correct answer: A

Source paper

विज्ञान – मूलद्रव्याचे वर्गीकरण (चाचणी ५)

Practice more questions