MPSC PYQScienceमूलद्रव्याचे वर्गीकरणmarathi

खालीलपैकी कोणते गुणधर्म अधातू दर्शवितात? अ. चकाकी ब. तन्यता क. उष्णता वहन ड.विद्युत वहन इ. उच्च द्रवणांक आणि उत्कलणांक

A.अ, ब, क, ड, इ
B.अ, ब, इ
C.अ, ब
D.वरीलपैकी नाही

Correct answer: D

Source paper

विज्ञान – मूलद्रव्याचे वर्गीकरण (चाचणी ५)

Practice more questions