MPSC PYQScienceमूलद्रव्याचे वर्गीकरणmarathi
क्षरण म्हणजे थोडक्यात झिज म्हणजेच गंजणे होय. विविध धातूंचे क्षरण घडून येते त्याबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? अ. तांबे - कॉपर काबार्नेटचा हिरवा रंग ब. चांदी - सिल्वर सल्फाइडचा काळा रंग क. लोखंड - तपकिरी पदार्थ गंज
A.ब, क
B.फक्त क
C.अ, ब, क तिन्ही
D.अ, क
Correct answer: C