MPSC PYQScienceमूलद्रव्याचे वर्गीकरणmarathi
खालील विधाने लक्षात घ्या. अ. धनाग्रीकरण या पद्धतीत विद्युत अपघटनाद्वारे एका धातूवर दुसèया धातूचा थर दिला जातो. उदा. चांगी विलेपित चमचे. ब. विद्युत - विलेपन यामध्ये तांबे अॅल्युमिनियम यांसारखा धातूंवर विद्युत अपघटनाद्वारे त्यांच्या ऑक्साईडचा पातळ मजबूत लेप देतात.
A.फक्त अ योग्य
B.फक्त ब योग्य
C.अ, ब दोन्ही योग्य
D.अ, ब दोन्ही अयोग्य
Correct answer: D