MPSC PYQScienceमूलद्रव्याचे वर्गीकरणmarathi

पुढीलपैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून फुल्स गोल्ड / मुखार्चे सोने म्हणून ओळखले जाते?

A.हेमॅटाईट
B.मॅग्नेटाईट
C.पायराईट
D.सायडेराईट

Correct answer: C

Source paper

विज्ञान – मूलद्रव्याचे वर्गीकरण (चाचणी ५)

Practice more questions