MPSC PYQScienceमूलद्रव्याचे वर्गीकरणmarathi

खालीलपैकी कोणत्या धातूकामध्ये तांबे व लोखंड आहेत? अ. मॅलचाईट ब. चालकोपायराईट क. चालकोसाईट ड. अझुराईट

A.अ, ब
B.फक्त ब
C.फक्त क
D.क, ड

Correct answer: B

Source paper

विज्ञान – मूलद्रव्याचे वर्गीकरण (चाचणी ५)

Practice more questions