MPSC PYQScienceमूलद्रव्याचे वर्गीकरणmarathi
खालील धातूकांचा यांच्यातील लोहाच्या प्रमाणानुसार त्यांचा उतरता क्रम लावा? अ. हेमेटाईट ब. मॅग्नेटाईट क. सिडेराईट ड. लिमोनाईट
A.अ, ब, क, ड
B.अ, ब, ड, क
C.ब, अ, क, ड
D.ब, अ, ड, क
Correct answer: D
Correct answer: D