MPSC PYQScienceमूलद्रव्याचे वर्गीकरणmarathi

खालील विधाने लक्षात घ्या. अ. निसर्गात धातू हे साधारणतः सल्फाईड व कार्बोनेटच्या स्वरूपात आढळतात. ब. सल्फाईड धातूके अतिरिक्त हवेमध्ये तीव्रपणे तापवून त्याचे ऑक्साईड मध्ये रूपांतर करणे म्हणजेच भाजणे होय. क. कार्बोनेट धातूके मर्यादित हवेत तीव्रपणे तपवून ऑक्साईडमध्ये रूपांतर करणे म्हणजेच निस्तापन होय.

A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.फक्त अ योग्य
C.फक्त ब, क योग्य
D.तिन्ही अयोग्य

Correct answer: A

Source paper

विज्ञान – मूलद्रव्याचे वर्गीकरण (चाचणी ५)

Practice more questions