MPSC PYQScienceमूलद्रव्याचे वर्गीकरणmarathi

बॉक्साईट या अॅल्युमिनियमच्या धातूकापासून अॅल्युमिनियम धातू मिळवण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर करतात?

A.हेबर पद्धत
B.बेअर पद्धत
C.१ व २ दोन्ही
D.यापैकी नाही

Correct answer: B

Source paper

विज्ञान – मूलद्रव्याचे वर्गीकरण (चाचणी ५)

Practice more questions