MPSC PYQScienceमूलद्रव्याचे वर्गीकरणmarathi

साधारणतः कक्ष तापमानाला (ठेो ढशाि) धातू हे स्थायू अवस्थेत असतात. खालीलपैकी कोणते धातू हे कक्ष तापमानाला द्रव अवस्थेत असतात. अ. पारा ब. गॅलियम क. चांदी ड. ब्रोमीन

A.अ, ब, क
B.अ, ब, ड
C.अ, ब
D.फक्त अ

Correct answer: C

Source paper

विज्ञान – मूलद्रव्याचे वर्गीकरण (चाचणी ५)

Practice more questions