MPSC PYQScienceमूलद्रव्याचे वर्गीकरणmarathi
पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? अ. अॅल्युमिनियमचा धातूपाषाण Al2O3.2SiO2 आहे. ब. सायडेराईट हा अॅल्युमिनियमचा खनिज क्षार आहे.
A.फक्त अ
B.फक्त ब
C.अ, ब दोन्ही
D.अ, ब दोन्ही नाही
Correct answer: D
Correct answer: D