MPSC PYQScienceमूलद्रव्याचे वर्गीकरणmarathi
अभिक्रियाशीलता श्रेणीच्या सर्वात वर असलेले धातू खूप क्रियाशील असतात त्यांच्या क्रियाशीलतेनुसार खालील धातूंचा योग्य उतरता क्रम लावा? अ. सोडियम ब. पोटॅशियम, क. कॅल्शियम ड. अॅल्युमिनियम
A.अ, ब, क, ड
B.ब, अ, क, ड
C.ड, क, ब, ड
D.क, ब, अ, ड
Correct answer: A