MPSC PYQScienceमूलद्रव्याचे वर्गीकरणmarathi
खालील विधाने लक्षात घेऊन योग्य विधाने निवडा? अ. धातूची जी संयुगे अशुद्धीसह खडकाच्या स्वरूपात निसर्गात आढळतात त्यांना धातूके (जीशी) म्हणतात. ब. ज्या धातूकांपासून सोयीस्कररीत्या धातू वेगळा करता येतो त्यांना खनिजे म्हणतात. क. म्हणजेच सर्व खनिजे हे धातूके असतात.
A.अ, ब, क तिन्ही
B.फक्त अ, ब
C.फक्त क
D.अ, ब, क तिन्ही नाही
Correct answer: D