MPSC PYQScienceमूलद्रव्याचे वर्गीकरणmarathi

खालीलपैकी कशाकशामध्ये सल्फर उपयोगात येऊ शकते? अ. आगपेटी ब. जंतूनाशके क. आम्लाची निर्मिती ड. बंदुकीची दारू

A.अ, ब, क
B.अ, क, ड
C.अ, ब, ड
D.अ, ब, क, ड

Correct answer: D

Source paper

विज्ञान – मूलद्रव्याचे वर्गीकरण (चाचणी ५)

Practice more questions