MPSC PYQScienceमूलद्रव्याचे वर्गीकरणmarathi

खालील विधाने लक्षात घेऊन योग्य विधान कोणते ते निवडा. अ. संहत HCl आणि संहत कछज३ ३ः१ प्रमाणात घेऊन आम्लराज तयार करतात. ब. संहत HCl आणि संहत कछज३१ः३ प्रमाणात घेऊन आम्लराज.... तयार करतात. क. आम्लराज हा अतिशय क्षरणकारी तसेच वाफाळणारा द्रव आहे. ड. सोने, प्लॅटीनम यांसारख्या राजधातूंना विरघळून टाकण्यासाठी आम्लराजचा वापर केला जातो.

A.अ, क, ड
B.ब, क, ड
C.क, ड
D.ब, क

Correct answer: A

Source paper

विज्ञान – मूलद्रव्याचे वर्गीकरण (चाचणी ५)

Practice more questions