MPSC PYQScienceमूलद्रव्याचे वर्गीकरणmarathi

खालील विधाने विचारात घ्या. अ. साधारणतः अधातू हे पाण्याबरोबर अभिक्रियाशील नसतात. ब. अधातू हवेसोबत अतिशय अभिक्रियाशील असतात. क. म्हणूनच फॉस्फरस हा अधातू पाण्यात साठवला जातो.

A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.फक्त अ, ब योग्य
C.फक्त क योग्य
D.फक्त अ, क योग्य

Correct answer: A

Source paper

विज्ञान – मूलद्रव्याचे वर्गीकरण (चाचणी ५)

Practice more questions