MPSC PYQScienceमूलद्रव्याचे वर्गीकरणmarathi

खालील विधाने लक्षात घ्या. अ. ज्या मूलद्रव्यांचे अणू इलेक्ट्रॉन गमावून अष्टक स्थिती प्राप्त करतात व घन आयन निर्माण करतात त्यांना धातू असे म्हणतात. ब. ज्या मूलद्रव्यांचे अणू इलेक्ट्रॉन कमावल्यामुळे ऋण आयन निर्माण करतात त्यांना अधातू म्हणतात. क. ज्या मूलद्रव्यांचा गुणधर्मात धातू व अधातू या दोन्हींचे गुणधर्म आढळून येतात त्यांना धातूसदृश म्हणतात.

A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.फक्त क योग्य
C.अ, क योग्य
D.ब, क योग्य

Correct answer: A

Source paper

विज्ञान – मूलद्रव्याचे वर्गीकरण (चाचणी ५)

Practice more questions