MPSC PYQScienceवनस्पती वर्गीकरणmarathi
खालील विधाने वाचून त्याबाबत योग्य पर्याय निवडा अ. यांना खरी मुळे, खोडे, पाने नसतात परंतु मूळासारखे दिसणारे मूलाभ असतात. ब. हे बहुतकरून भूचर वनस्पती असून त्यांच्यात फलन होण्यासाठी बाह्यपाण्याची गरज असते म्हणून यांना उभयचर वनस्पती म्हणून ओळखले जाते.
A.टेरीडोफायटा
B.थॅलोफायटा
C.ब्रायोफायटा
D.२ व ३ दोन्ही
Correct answer: C