MPSC PYQScienceवनस्पती वर्गीकरणmarathi
खालील विधाने लक्षात घ्या. अ. हिरवे शैवाल हे बहुतकरून खाऱ्या पाण्यात आढळतात. १० टक्के हिरवे शैवाल हे गोड्या पाण्यात आढळतात. ब. यांना पृथ्वीवरील वनस्पतींचे पूर्वज असे म्हटले जाते. क. स्पायरोगायरा हे हिरव्या शैवालाचे उदाहरण आहे.
A.अ, ब, क सर्व योग्य
B.अ, ब योग्य
C.अ, क योग्य
D.ब, क योग्य
Correct answer: D