MPSC PYQScienceवनस्पती वर्गीकरणmarathi
खालील विधाने वाचून ती विधाने कोणाची वैशिष्ट्ये आहे त्याबाबत योग्य पर्याय निवडा? अ. यामध्ये प्रामुख्याने शैवालांचा समावेश होतो. म्हणून यांना शैवालांचा विभाग म्हणून ओळखले जाते. ब. या वनस्पतींचे शरीर साधे, मऊ व तंतुरूपी असते. क. या वनस्पतींमध्ये मूळ खोड पान असे अवयव नसतात.
A.ब्रायोफायटा
B.थॅलोफायटा
C.टेरीडोफायटा
D.अनावृत्तबीजी
Correct answer: B