MPSC PYQScienceवनस्पती वर्गीकरणmarathi

खालील विधाने लक्षात घ्या. अ. १८८३ साली एचर या शास्त्रज्ञाने वनस्पती सृष्टीचे वर्गीकरण दोन उपसृष्टीत केले ते म्हणजे बीजपत्री आणि अबीजपत्री. ब. त्यापैकी उपसृष्टी बीजपत्रीचे आर. एच. व्हिटाकार यांनी तीन विभागात विभाजन केले आहे, ते म्हणजे टेरीडोफायटा, ब्रायोफायटा, थॅलोफायटा

A.अ, ब दोन्ही योग्य
B.फक्त अ योग्य
C.फक्त ब योग्य
D.अ, ब दोन्ही अयोग्य

Correct answer: B

Source paper

विज्ञान – वनस्पती वर्गीकरण (चाचणी ४)

Practice more questions