MPSC PYQScienceवनस्पती वर्गीकरणmarathi
खालील विधाने लक्षात घ्या. अ. रिक्सीया, फ्युनारीया, अॅन्थोसिरॉस या वनस्पती ब्रायोफायटा या विभागात येतात. ब. कारा, थुलोथ्रीक्स, वॉलवॉक्स, उल्व्हा या वनस्पती थॅलोफायटा या विभागात येतात.
A.फक्त अ योग्य
B.फक्त ब योग्य
C.अ, ब दोन्ही योग्य
D.अ, ब दोन्ही अयोग्य
Correct answer: C