MPSC PYQScienceवनस्पती वर्गीकरणmarathi
खालील विधाने लक्षात घ्या. अ. शैवालांची पेशीभित्तिका दोन आवरणांनी बनलेली असते: बाहेरून पेक्टिन आणि आतून सेल्युलोज. ब. शैवालांमध्ये क्लोरोफिल -अ, कॅरोटीन व झँथोफिल हे रंगद्रव्य असतात. क. शैवाल हे नाव लिनियस या शास्त्रज्ञाने दिले. ड. शैवालांच्या अभ्यासाला फायकोलॉजी असे म्हणतात.
A.फक्त अ, ब योग्य
B.फक्त अ योग्य
C.फक्त अ, ब, क योग्य
D.अ, ब, क, ड सर्व योग्य
Correct answer: D