MPSC PYQScienceवनस्पती वर्गीकरणmarathi
एकबीजपत्री वनस्पतिच्या वैशिष्ट्यांबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ते निवडा अ. एकाच दलाचे बीज ब. तंतूमय मुळे क. खोड पोकळ व आभासी असते ड. पान जाळीदार शिराविन्यास असते. इ. फुल पंचभागी असते.
A.अ, ब, क, ड, इ
B.अ, ब, क
C.अ, ब, क, ड
D.अ, क
Correct answer: B