MPSC PYQScienceवनस्पती वर्गीकरणmarathi
खालील विधाने लक्षात घ्या. अ. उपसृष्टी बीजपत्री या बिया येणाऱ्या वनस्पती आहे याचे दोन गटात वर्गीकरण होते ते म्हणजे अनावृत्तबीजी आणि आवृत्तबीजी ब. अनावृत्तबीज वनस्पतीचे परत दोन गटात वर्गीकरण केले जाते ते म्हणजे एकबीजपत्री व द्विबीजपत्री
A.फक्त अ योग्य
B.फक्त ब योग्य
C.अ, ब दोन्ही योग्य
D.अ, ब दोन्ही अयोग्य
Correct answer: A