MPSC PYQScienceवनस्पती वर्गीकरणmarathi
खालील विधाने लक्षात घ्या. अ. एफेंड्रा या वनस्पतीला अनावृत्तबीजी व आवृत्तबीजी या दोहांना जोडणारा दुवा मानले जाते. ब. एफेंड्रा हा अनावृत्तबीजी असून सुद्धा त्याच्यामध्ये दुहेरी फलन घडते.
A.अ, ब दोन्ही योग्य असून ब हे अ चे योग्य कारण आहे.
B.अ, ब दोन्ही योग्य असून ब हे अ चे योग्य कारण नाही.
C.अ योग्य, ब अयोग्य
D.अ अयोग्य, ब योग्य
Correct answer: A