MPSC PYQScienceवनस्पती वर्गीकरणmarathi
खालील विधाने लक्षात घ्या. अ. सर्व सजीवांना त्यांच्या गुणधर्मानुसार व रचनेनुसार वेगवेगळ्या श्रेणी मध्ये वर्गीकरण केले जाते यालाच टॅक्सोनॉमिक कॅटेगरीज असे म्हणतात. ब. टॅक्सॉन ही संज्ञा डी. कॅन्डोले या शास्त्रज्ञांनी दिली. क. या वर्गीकरणाचा सर्वात लहान किंवा खालचा घटक म्हणजे प्रजाती होय.
A.अ, ब, क सर्व योग्य
B.फक्त अ योग्य
C.अ, ब योग्य
D.अ, क योग्य
Correct answer: C