MPSC PYQScienceवनस्पती वर्गीकरणmarathi
आवृत्तबीजी वनस्स्पती संबंधी खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणते ते निवडा? अ. या वनस्सपतीत बीया (बिज) हे फळांमध्ये बंदीस्त असते. ब. या वनस्पतीत फुल हे प्रजनन अवयव असते व एकाच फुलात नर - मादी असे दोन्ही लैंगिक अवयव असू शकतात. क. या वनस्पती सरासरी बहूवाषिर्क असतात. ड. युकॉलिप्टस ही उंच आवृत्तबीज वनस्पती म्हणून ओळखली जाते.
A.अ, ब, क, ड
B.अ, ब, क
C.अ, ब, ड
D.अ, ब
Correct answer: C