MPSC PYQScienceवनस्पती वर्गीकरणmarathi

लायकेन संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? अ. शैवाल आर्द्रता व खनिज घटकांचे शोषण करून कवकास उपलब्ध करून देतात आणि कवक प्रकाश संश्लेषण करून अन्नाचे शोषण करते. ब. कवक आर्द्रता व अन्नाचे शोषण करून शैवालास उपलब्ध करून देतात व शैवाल प्रकाश संश्लेषण करून अन्न तयार करते. क. त्यांच्यामध्ये फॅकल्टेटीव्ह म्युच्युअॅलीझम असते.

A.ब, क
B.अ, ब
C.अ,क
D.फक्त ब

Correct answer: D

Source paper

विज्ञान – वनस्पती वर्गीकरण (चाचणी ४)

Practice more questions