MPSC PYQScienceवनस्पती वर्गीकरणmarathi
खालील विधाने लक्षात घ्या. अ. टॅक्झोडियम म्युक्रोनॅटम ही जगातील सर्वात उंच अनावृत्तबीज वनस्पती आहे. यालाच 'ट्री ऑफ कॅलिफोर्निया' असे म्हणतात, यालाच 'फादर ऑफ फॉरेस्ट' असेही म्हणतात. ब. सॅमीया पिग्मी ही जगातील सर्वात लहान अनावृत्तबीज आहे.
A.फक्त अ योग्य.
B.फक्त ब योग्य
C.अ, ब दोन्ही योग्य
D.अ, ब दोन्ही अयोग्य
Correct answer: B