MPSC PYQScienceवनस्पती वर्गीकरणmarathi

अनावृत्तबीजी वनस्पतींबाबत खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधान कोणते ते निवडा? अ. या वनस्प्तींमध्ये बियांची निर्मिती होते परंतु त्या फळांमध्ये बंदिस्त नसतात. ब. या वनस्पतींमध्ये नर व मादी फुले वेगवेगळ्या बिजाणू पत्रावर येतात त्यांना शंकू म्हणतात. क. या वनस्पती सरासरी सदाहरित व बहुवाषिर्क नसतात.

A.अ, ब, क
B.अ, ब
C.अ, क
D.ब, क

Correct answer: B

Source paper

विज्ञान – वनस्पती वर्गीकरण (चाचणी ४)

Practice more questions