MPSC PYQScienceवनस्पती वर्गीकरणmarathi

खालीलपैकी कोणत्या प्रकारचे फुल हे सपुष्प वनस्पतीमध्ये प्रगतीशिलतेचे प्रतिक मानले जाते? अ. एकांटे फुल ब. नियमित प्रकारचे फुल क. अनियमित प्रकारचे फुल ड. द्विलिंगी प्रकारचे फुल

A.फक्त अ
B.फक्त ब
C.फक्त क
D.फक्त ड

Correct answer: C

Source paper

विज्ञान – वनस्पती वर्गीकरण (चाचणी ४)

Practice more questions