MPSC PYQScienceवनस्पती वर्गीकरणmarathi

खालील विधाने लक्षात घ्या. अ. अझोला ही वनस्पती सर्वात लहान टेरीडोफायटा म्हणून ओळखली जाते. ब. अल्सोफिला ही वनस्पती सर्वात उंच टेरीडोफायटा म्हणून ओळखली जाते.

A.फक्त अ योग्य
B.फक्त ब योग्य
C.अ, ब दोन्ही योग्य
D.अ, ब दोन्ही अयोग्य

Correct answer: C

Source paper

विज्ञान – वनस्पती वर्गीकरण (चाचणी ४)

Practice more questions