MPSC PYQScienceवनस्पती वर्गीकरणmarathi

टेरीडोफायटाबाबत खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधान कोणते ते निवडा? अ. बीजपत्रीमधील सर्वात प्रगत व पृथ्वीवरील सर्वात पहिली संवहनी संस्था तसेच खरी मुळे, पाने व खोड असणाऱ्या वनस्पती होत. ब. टेरीडोफायटा या सर्व प्रकारच्या अधिवासात वाढू शकतात. जमीन, पाणी, सावली क. नेचे, इक्वीसॅटम, सिलोटम हे टेरीडोफायटाचे उदाहरण आहे.

A.अ, ब,क
B.अ, क
C.अ, ब
D.ब, क

Correct answer: D

Source paper

विज्ञान – वनस्पती वर्गीकरण (चाचणी ४)

Practice more questions