MPSC PYQScienceवनस्पती वर्गीकरणmarathi

द्विमान पद्धती बाबत खालील विधाने विचारात घ्या व योग्य विधान निवडा. अ. अशा प्रकारची प्रजातीनुसार नावे देण्याची पद्धत कार्ल लिनियस या शास्त्रज्ञाने शोधली. ब. या पद्धतीमध्ये एखाद्या सजीवाला दोन घटकांनी संबोधले जाते. क. या पद्धतीमध्ये पहिला शब्द जाती दर्शवितो तर दुसरा शब्द प्रजाती दर्शवितो. ड. दोन्ही शब्द साधारणतः लॅटिन लिपीत लिहितात.

A.अ, ब, क, ड
B.अ, ब, क
C.अ, ब
D.अ, ब, ड

Correct answer: C

Source paper

विज्ञान – वनस्पती वर्गीकरण (चाचणी ४)

Practice more questions