MPSC PYQScienceउत्सर्जन संस्थाmarathi
खालील विधाने लक्षात घ्या. अ. वृक्काची शरीरातील जागा ही छातिच्या मनक्यातील १२ व्या हाडापासून ते कंबरेच्या तिसèया हाडापर्यंत असते. ब. प्रत्येक वृक्काचे वजन हे पुरुषांमध्ये साधारणतः १२५ ते १७० ग्रॅम असून स्त्रीयांमध्ये ११५ ते १५५ ग्रॅम असते. क. प्रत्येक किडनी ही बाहेरच्या बाजूने अंतर्वक्र असते तर आतच्या बाजूने एक खड्डा असतोत्याला हायलस असे म्हणतात.
A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.अ, क योग्य
C.अ, ब योग्य
D.ब, क योग्य
Correct answer: C