MPSC PYQScienceउत्सर्जन संस्थाmarathi
खालील विधाने लक्षात घ्या. अ. वृक्काच्या कार्यात्मक व रचनात्मक घटकाला नेफ्रॉन असे म्हणतात. ब. वृक्कामध्ये जे काही मूत्र तयार होते ते फक्त नेफ्रॉन या भागामध्येच तयार होते.
A.अ, ब योग्य असून ब हे अ चे योग्य कारण आहे.
B.अ, ब योग्य असून अ हे ब चे योग्य कारण आहे.
C.अ योग्य, ब अयोग्य
D.अ, ब दोन्ही अयोग्य
Correct answer: A