MPSC PYQScienceउत्सर्जन संस्थाmarathi

खालील विधाने लक्षात घ्या. अ. नेफ्रॉनमध्ये गाळण ही क्रिया ग्लोमेरुलस व बोमन्स कॅप्सुलद्वारे होते. ब. पुनःशोषण ही क्रिया झउढ या भागात घडते. क. तर स्रावणे ही क्रिया DCT या भागात घडते.

A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.फक्त ब, क योग्य
C.फक्त अ योग्य
D.फक्त अ, ब योग्य

Correct answer: A

Source paper

विज्ञान – उत्सर्जन संस्था (चाचणी ३)

Practice more questions