MPSC PYQScienceउत्सर्जन संस्थाmarathiजवळपास सर्व सस्तन प्राणी आणि खाऱ्या पाण्यातील मासे मुख्यतः कोणता नत्रयुक्त पदार्थ शरीराबाहेर टाकतात?A.युरियाB.युरीक आम्लC.अमोनियाD.ग्वानीनCorrect answer: ASource paperविज्ञान – उत्सर्जन संस्था (चाचणी ३)Practice more questions