MPSC PYQScienceउत्सर्जन संस्थाmarathi

अष्टपाद प्राणी जसे कोळी, विंचू इत्यादी हे जास्त करून आपले उत्सर्जित पदार्थ कशाच्या स्वरूपात उत्सर्जित करतात

A.युरिया
B.अमोनिया
C.ग्वानीन
D.युरीक अॅसिड

Correct answer: C

Source paper

विज्ञान – उत्सर्जन संस्था (चाचणी ३)

Practice more questions