MPSC PYQScienceउत्सर्जन संस्थाmarathi

खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधान कोणते ते निवडा अ. पॉलियुरिया - जास्त प्रमाणात मूत्र तयार होणे. ब. अन्यूरिया - पूर्णतः मूत्र बंद होणे. क. ऑलिग्युरिया - गरजेपेक्षा कमी मूत्र तयार होणे.

A.अ, ब, क
B.अ, क
C.अ, ब
D.फक्त अ

Correct answer: D

Source paper

विज्ञान – उत्सर्जन संस्था (चाचणी ३)

Practice more questions