MPSC PYQScienceउत्सर्जन संस्थाmarathi
खालीलपैकी कोणती ग्रंथी कपाळ, तळपाय, तळहात इत्यादी ठिकाणी असते. त्याच्या साहाय्याने शरीरातील जास्तीत जास्त पाण्याचे उत्सर्जन केले जाते
A.इक्क्राईन ग्रंथी
B.अधिवृक्क ग्रंथी
C.पिनीअल ग्रंथी
D.पिट्युअल ग्रंथी
Correct answer: A