MPSC PYQScienceउत्सर्जन संस्थाmarathi

खालील विधाने लक्षात घ्या. अ. हायड्रोजन आयन (H+) चे स्रवण हे नेफ्रॉनच्या DCT या भागात होत असते जे रक्ताच्या अॅसिडिटीच्या नियंत्रणात महत्त्वाची भूमिका बजावते. ब. अल्डोस्टेरॉन हा अधिवृक्क ग्रंथीद्वारे स्रावला जातो जो सोडियम आयन (Na+) चे नियंत्रण करतो.

A.फक्त अ योग्य
B.फक्त ब योग्य
C.अ, ब दोन्ही योग्य
D.अ, ब दोन्ही अयोग्य

Correct answer: C

Source paper

विज्ञान – उत्सर्जन संस्था (चाचणी ३)

Practice more questions